खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा नुकतीच आज हिंगोलीत दाखल झाली आहे. यात्रा हिंगोलीत दाखल होताच राहुल गांधींनी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला.